PushpSanjeevani

Mental Health Awareness Programme

Various industries & their products always play an important role in our life. While following the deadline to supply as per demand they face tremendous work load as well as pressure. The industrial sector is totally dependent on labor i.e manpower which plays vital role in every stage of industry , from manufacturing to sales.

This manpower factor has to be strong & healthy to carry out the work process successfully. But as we know a healthy body carries a healthy mind & vise versa. Coz to do the best work with precision one needs to remain calm & focused. In this world of cut throat competition we see that organized sector suffers a significant loss through mental ill health. Not only as a part of corporate world but also to maintain the productivity, it's important to engage with mental health awareness.

Here flower remedies prove to be miraculously helpful. They not only cure mental illness but also help to maintain the physical & psychological fitness of a person intact. It deals with fear, anxiety, stress , depression as well as anger and without any side effects it helps to cure them & empower us to overcome these issues permanently. Dr. Bach's flower remedies can help us to live in present world with care free but efficient mentality which obviously lead us all to a prosperous bright future.

We are here to help you with our team of experts. Pls do contact us for more information on


Dr. Vijay Patil,

B.E.M.S, MD(A.M),
N.D, BFR Therapist,
C.C.E.H (M.S. Board, Mumbai),
ND, PhD Astro (Psychic Health)

"पुष्पसंजीवनी द मॅजिक"


तुम्ही कोणीही, कसलेही, कुठलेही, कोणत्याही परिस्थितीतील असा, 'पुष्पसंजीवनी' ची जादू तुमचं संपूर्ण जीवनचं बदलून टाकेल! आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन पाहिलेली वाईटातील वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य 'पुष्पसंजीवनी' मुळे पूर्णत: बदलून गेली. आता काहीच आशा राहिली नाही, अशा लोकांच्या तब्बेतीत चमत्कार घडून आले. फाटलेले विवाह संबंध जोडले गेले. तुटलेली नाती पुन्हा उदात्त नात्यात बदलली गेली. गरिबीत जगणारे लोक श्रीमंत झाली. तुम्ही कधी विचारही केलेला नसतो एवढा तुमच्या कल्पने पलीकडील आनंद तुम्हाला मिळतो. 'पुष्पसंजीवनी जादू' तुमच्या नोकरी, व्यवसायाला चालना देते. तुमच्या स्वप्नातील जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत होती ती तुम्हाला प्रत्यक्ष करायला मिळते. 'पुष्पसंजीवनी' ची जादुई शक्ती तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग आणते. तुमचं आयुष्य सोन्यासारखं मौल्यवान होतं! आतापासून तुमचा प्रत्येक दिवस जादुमय असेल आणि तुम्ही लहान असताना होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जादू प्रत्येक दिवसात भरलेली आढळेल !

ही होमिओपॅथी सारखीच उपचारांची एक विशिष्ट पद्धत आहे.यात पुष्पांचे विविध भाग वापरून औषधोपचार केला जातो. त्यासाठी फुलांच्या सौम्य द्रावणाचा वापर केला जातो. या पद्धतीचा जनक "डॉ.एडवर्ड बाख" हे आहेत. त्यांनी या पद्धतीचा शोध सन १९३०मध्ये लावला. "डॉ.बाख फ्लॉवर थेरपी" मध्ये फुलांचा आरोग्यासाठी वापर केला जातो. 'डॉ.एडवर्ड बाख' हे या पध्दतीचे जनक आहेत. सर्वसाधारण उपचारपद्धतीत रोग्यापेक्षा त्यांच्या शरीराच्या दुखणाऱ्या भागावर(अवयवांवर) जास्त विचार केला जातो. त्यामुळे वरवर जरी रोग बरा झाला असे वाटले तरी त्या रोगाचे मूळ मानवाच्या शरीरात घट्ट पाय रोवून असते. माणसाच्या मनात ज्या वेगवेगळया प्रकारच्या नकारात्मक भावना असतात त्याच खऱ्या रोगासाठी कारणीभूत असल्याचे "डॉ.बाख" यांच्या लक्षात आल्यावर त्या नकारात्मक भावनाच नष्ट झाल्या तर मानव नक्कीच व्याधिमुक्त होईल ह्याची त्यांना खात्री पटली. निसर्गोपचाराच्या तत्त्वप्रणालीनुसार, मानव हा निसर्गनिर्मित प्राणी असल्यामुळे त्याच्या नकारात्मक भावना नष्ट करण्याची शक्ती नक्कीच निसर्गात असणार ह्या विश्वासामुळे अथक परिश्रम केल्यानंतर नैसर्गिक फुलातच ही शक्ती त्या विधात्याने भरली असल्याचे त्यांना आढळून आले तेव्हा त्यांनी कोणत्या व्याधीसाठी / नकारात्मक भावनांसाठी कोणते फूल उपयोगी पडते याबाबत विविध प्रयोग केले व फुलांचे अर्क तयार केले. माणसाच्या मनाचे पडसाद निरनिराळया लक्षणांच्या रुपात सुरवातीस चक्रांवर आणि नंतर शरीरावर पडत असतात त्यामुळे जर माणसाचे मन निरोगी असेल तर साहजिकच शरीर स्वस्थ रहाते. परंतु मन जर अशांत असेल, सतत तणावाखाली असेल, मनातले विचार जर विकृत असतील, एकतर अती मनक्षोभ किंवा मनात कुढण्याची वृत्ती असेल तर शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित होत नाही. Physiological order बदलते व त्याचा परिणाम म्हणून शरीरात विषद्रव्यांचा संचय वाढत जातो व आम्लपित्त, सुस्ती, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, निद्रानाश इ. सारखे विकार उद्भवतात. "डॉ.बाख फ्लॉवर थेरपी" पद्धतीत नकारात्मक विचार नष्ट करण्याची शक्ती असल्यामुळे त्या फुलांच्या अर्कामुळे मनातील दोष नाहीसे होतात व चक्र जागृती तर होतेच, त्या बरोबर तन, मनाची शुद्धी होऊन एका अदृश्य शक्तीने शरीर व्यापून जाते व सतत ही औषधे घेतल्यास (निदान ३ ते ७ महिने) दोष कायमस्वरूपी नाहीसे होण्यास मदत होते.